विद्यार्थ्यांना बोर्ड प्रॅक्टिकल संदर्भात महत्त्वाच्या सूचना:
प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रॅक्टिकल करायचे आहे.मॉक प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही कोणते प्रॅक्टिकल करत आहात त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
त्यासाठी याच पेज वरती सगळ्यात पहिल्या ओळीमध्ये गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे.
त्या फॉर्ममधील सर्व माहिती योग्यरीत्या भरणे.
पोर्टल वरती उपलब्ध करून दिलेले आणि तुम्हाला नेमून दिलेले प्रॅक्टिकल मॉक प्रॅक्टिकल दरम्यान तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित रित्या लिहून घ्यावे व त्याचा भरपूर सराव करावा.
बोर्ड प्रॅक्टिकल दरम्यान हे प्रॅक्टिकल आपणास बोर्ड च्या उत्तर पत्रिकेवर लिहायचे आहे.
त्यासोबत टाईप केलेल्या कोडची प्रिंट व त्यानंतर त्या प्रॅक्टिकलचे आउटपुट स्टेपल करावे लागेल.
तुम्हाला दिलेले प्रॅक्टिकल लिहून झाल्यानंतर ते टाईप करून दाखवणे व त्याचे आउटपुट दाखवणे अनिवार्य आहे.
तसेच मुख्य बोर्ड प्रॅक्टिकल दरम्यान एक्स्टर्नल एक्झामिनर कडून तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची नोंद घ्यावी.
महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की,
सायन्सच्या विद्यार्थ्यांनी विषयाचे नाव: Information technology (97)
आणि
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी विषयाचे नाव: Information technology (99)
असे काळजीपूर्वक लिहायचे आहे.
प्रॅक्टिकल्स ची लिस्ट:
Following SOP's are only for science.
Comments
Post a Comment